Skip to product information
1 of 2

Nature Care Fertilizers

Pruthvirich 00:02:50 | पृथ्वीरिच 00:0२:५0 (K 50)

विद्राव्य स्वरूपातील पोटॅशचा स्त्रोत | Source of potash in soluble form

Years In Use : 2

MRPRegular price Rs. 630.00   (incl. of all taxes)
Regular price Sale price Rs. 630.00
Sale Sold out
Tax included.
  • FREE SHIPPING on all orders over Rs.500 | रु.५०० वरील सर्व ऑर्डरवर मोफत शिपिंग


  • पृथ्वीरिच 00:02:50 हा विद्राव्य पोटॅश चा स्त्रोत असून यात 2% स्फुरद व 50 % पालाश आहे.
  • फळांमध्ये साखर निर्मिती करून फळांची गोडी वाढवते.
  • तृणधान्यासारख्या पिकांच्या खोडाची ताकद वाढते त्यामुळे पिके जमिनीवर पडत नाहीत तसेच झाड सशक्त बनते
  • पृथ्वीरिच 00:02:50 च्या वापरामुळे पिकांची स्फुरद आणि पालाश ची गरज भरून निघते.
  • फळांचा आकार वाढवते त्यामुळे उत्पादनात भरघोस वाढ मिळते.
  • Prithvirich 00:02:50 is a source of soluble potash containing 2% phosphorus and 50% phosphorus.
  • Increases the taste of fruits by producing sugar in fruits.
  • The strength of the trunk of crops like cereals increases so that the crops do not fall to the ground and the tree becomes stronger
  • The use of Prithvirich 00:02:50 fills the phosphorus and palash requirements of crops.
  • Increases the size of the fruit thereby increasing the yield significantly.

 

Quantity : 1 KG

    View full details

    Collapsible content

    Additional Information

    • पृथ्वीरिच 00:02:50 मधील पोटॅश हा चिलेटेड स्वरूपात आहे.
    • चिलेटेड स्वरूपात असल्याने मातीतून दिल्यावर इतर कोणत्याही घटकांशी संयोग न होता हा पोटॅश पिकाला पूर्णपणे लागू होतो व पूर्ण उपलब्धता झाल्याने कमीत कमी प्रमाणात दिल्यावर पिकाची पोटॅश ची गरज भागते.
    • पिकाची प्रतिकार शक्ती सुधारते.कर्बोदकांचे पृथक्करण चांगले होते. 
    • साखर निर्मिती साठी पृथ्वीरिच 00:02:50 हे अतिशय उपयुक्त असे उत्पादन आहे. फळांना गोडी, वजन, रंग चांगला आल्याने गुणवत्ता सुधारते.
    • वरील सर्व गोष्टींमुळे, शेतकऱ्याला हे उत्पादन कमी प्रमाणात वापरावे लागत असल्याने, आर्थिक - तांत्रिक - व्यवस्थापनाच्या दृष्टीने पूर्णपणे उपयुक्त आहे.
    • टीप- या प्रॉडक्ट चा pH अल्कलीधर्मी आहे.त्यामुळे हे प्रॉडक्ट फक्त ड्रिप किंवा आळवणी द्वारे पिकांना द्यावे.

    • Potash in Prithvirich 00:02:50 is in chelated form.
    • Since it is in chelated form, this potash is fully applied to the crop without combining with any other elements when applied from the soil and due to complete availability, the potash requirement of the crop is met when applied in minimum quantity.
    • Improves crop resistance. Improves sequestration of carbohydrates.
    • Prithvirich 00:02:50 is a very useful product for sugar production. The quality of the fruits improves as they get better in taste, weight, color.
    • Due to all the above, the farmer has to use less quantity of this product, it is completely useful in terms of economic - technical - management.
    • Note- The pH of this product is alkaline, so this product should only be applied to crops by drip or drip.

    Benefits

    • फळांमध्ये साखर निर्मिती करून फळांची गोडी वाढवते.
    • तृणधान्याच्या खोडाची ताकद वाढते त्याने ते जमिनीवर पडत नाही तसेच झाड सशक्त बनते
    • पृथ्वीरिच ०:२:५० च्या वापरामुळे पिकांची पालाश ची गरज भरून निघते.

    • Pruthvi Rich K-50 is100% Water Soluble NPK Fertilizer.
    • It contains P2O5 (w/v)-2% and K20(w/v)- 50%
    • Both these nutrients are essentials for Plant yield.
    • Pruthvi Rich K-50 is ideal for use with drip irrigation or foliar spray.
    • Pruthvi Rich K-50 improves fruit quality, bumper fruit weight, fruit colour,shining, etc.
    • Pruthvi Rich K-50 regulates water uptake and water retention in plant.
    • Pruthvi Rich K-50 increase production quality, nutrition value and resistance capacity of crop.

    Uses | Dosage

    00:02:50 वापराचे प्रमाण - 1 लिटर प्रति एकर

    00:02:50 Dosage - 1 liter per acre

    Composition

    N (T) – 0 % , P(T)- 2 % , K(T)- 50 %