Skip to product information
1 of 3

Nature Care Fertilizers

O-Sil | ओ - सील (ऑर्थो सिलिसिक अॅसिड - २%)

ऑर्थोसिलिसिक अॅसिड | Orthosilicic acid

Years In Use : 4

MRPRegular price Rs. 175.00   (incl. of all taxes)
Regular price Sale price Rs. 175.00
Sale Sold out
Tax included.
Size
  • FREE SHIPPING on all orders over Rs.500 | रु.५०० वरील सर्व ऑर्डरवर मोफत शिपिंग

  • ओ- सील मध्ये 2% ऑर्थो सिलिसिक अॅसिड म्हणजेच पिकाला लागणारा सिलिकॉनचा उपलब्ध अवस्थेतील स्त्रोत आहे. 
  • वनस्पती सिलिकॉनचा वापर फक्‍त सिलिसिक ऍसिडच्या (Silicic acid) रूपातच चांगल्याप्रकारे करतात.
  • सिलिकॉन पानांचा आकार वाढवते त्यामुळे प्रकाशसंश्लेषण क्रियेचा वेग वाढतो व अन्न निर्मिती मोठ्या प्रमाणात होण्यास मदत होते.
  • पानांच्या पृष्ठभागावर सिलिसिक आम्लाचा थर जमा झाल्यामुळे रसशोषक किडींपासून पिकांचे संरक्षण होते.
  • कमी पाण्यामध्ये सुद्धा पिके तग धरून राहू शकतात.

  • O-Seal contains 2% ortho silicic acid, a plant-available source of silicon.
  • Plants use silicon efficiently only in the form of silicic acid.
  • Silicon increases the size of the leaves, thereby increasing the rate of photosynthesis and helping to increase food production.
  • A layer of silicic acid is deposited on the surface of the leaves to protect crops from sap-sucking insects.
  • Crops can survive even in low water.
View full details

Collapsible content

Additional Information

Benefits

ओ- सील वापराचे फायदे

  • पानांचा आकार वाढवते त्यामुळे प्रकाशसंश्लेषण क्रियेचा वेग वाढतो व अन्न निर्मिती मोठ्या प्रमाणात होण्यास मदत होते.
  • पानांच्या पृष्ठभागावर सिलिसिक आम्लाचा थर जमा झाल्यामुळे रसशोषक किडींपासून पिकांचे संरक्षण होते.
  • कमी पाण्यामध्ये सुद्धा पिके तग धरून राहू शकतात.
  • द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला या अतिसंवेदनशील पिकांमध्ये दर १० ते १२ दिवसांनी ओ- सीलची फवारणी केली असता पिकांवरती रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसतो.

Benefits of using O-Sil

  • Increases the size of the leaves, thus increasing the speed of photosynthesis and helping to produce large amounts of food.
  • Due to the accumulation of silicic acid layer on the surface of the leaves, the crops are protected from sap-sucking insects.
  • The crops can survive even in low water.
  • When crops are sprayed with O-Seal every 10 to 12 days, the incidence of diseases and pests on the crops is reduced.

Uses | Dosage

10 ते 12 दिवसांच्या अंतराने 2 मिलि प्रति लिटर पाण्यातून फवारणीसाठी

2 ml/ Lit of Water after every 15 days.

Composition

Ortho Silicic Acid (as Si9OH0)4 - Min. 2%
Plant available Silicon (as Si)- Min. 06 %