Skip to product information
1 of 5

Nature Care Fertilizers

Nutriwin Combi Chel Premimum (Chelated Combi) | न्यूट्रिविन कॉम्बी चेलेटेड प्रीमियम

फवारणीद्वारे वापरण्यायोग्य चिलेटेड सुक्ष्मअन्नद्रव्य खत | A chelated micronutrient fertilizer that can be applied by spray

Years In Use : 1

MRPRegular price Rs. 190.00   (incl. of all taxes)
Regular price Sale price Rs. 190.00
Sale Sold out
Tax included.
Size
  • FREE SHIPPING on all orders over Rs.500 | रु.५०० वरील सर्व ऑर्डरवर मोफत शिपिंग

  • न्यूट्रीविन कॉम्बी चिल मध्ये लोह, मॅगनिज, झिंक, बोरोन, तांबे आणि मॉलिब्डेनम अशा सहा आवश्यक सुक्ष्म अन्नद्रव्यांचे संतुलित मिश्रण आहे. 
  • न्यूट्रीविन कॉम्बी चिल मध्ये आवश्यक असणारी सुक्ष्म अन्नद्रव्य EDTA चिलेटेड स्वरुपात दिली आहेत
  • न्यूट्रिविन कॉम्बी चिल मुळे फुलांचा व फळांचा रंग, आकार, चव व  सुगंध यामध्ये सुधारणा होते. उत्पन्नाचे  प्रमाण वाढून उत्पन्नाचा दर्जा हि सुधारतो. 
  • पिकाची रोगप्रतिकारक शक्ति वाढवते  

  • Nutriwin Combi Chel contains a balanced blend of six essential micronutrients: iron, magnesium, zinc, boron, copper and molybdenum.
  • Nutriwin Combi Chel provides essential micronutrients in EDTA chelated form
  • Nutriwin Combi Chel improves the color, shape, taste and aroma of flowers and fruits. As the quantity of income increases, the quality of income also improves.
  • Increases the immune power of the crop
View full details

Collapsible content

Additional Information

  • न्यूट्रिविन कॉम्बी चिल हे एक सुक्ष्म पोषक अन्नद्रव्य खत आहे न्यूट्रिविन कॉम्बी चिल हे पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन सुधारण्याठी वापरले जाते
  • न्यूट्रिविन कॉम्बी चिलआपण फवारणीद्वारे आपल्या पिकांना दिल्यास पानांद्वारे सहजपणे शोषले जातात
  • न्यूट्रिविन कॉम्बी चिल पानांमधील क्लोरोफिल वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया सुधारते व   वनस्पतींची वाढ चांगली होते 
  • याच्या वापरानंतर पिकांमध्ये किटक आणि रोगांविरुध्द लढण्याची ताकद निर्माण होते 
  • न्यूट्रिविन कॉम्बी चिल जलदगतीने परिणाम देते आणि पोषकद्रव्ये पिकांच्या सर्व भागांना त्वरीत पुरवली जातात .

  • Nutriwin Combi Chel is a micronutrient fertilizer
  • Nutriwin Combi Chel is used to improve the quality and yield of crops.
  • Nutriwin Combi Chila is easily absorbed by the leaves when applied to your crops by spraying
  • Nutriwin Combi Chel helps to increase the chlorophyll in leaves, which improves photosynthetic activity and improves plant growth.
  • After its use, crops develop resistance against pests and diseases
  • Nutriwin Combi Chill is fast acting and nutrients are quickly delivered to all parts of the crop.

Benefits

  • न्यूट्रीविन कॉम्बी चिल मध्ये लोह, मॅगनिज, झिंक, बोरोन, तांबे आणि मॉलिब्डेनम अशा सहा आवश्यक सुक्ष्म अन्नद्रव्यांचे संतुलित मिश्रण आहे. 
  • न्यूट्रीविन कॉम्बी चिल मध्ये आवश्यक असणारी सुक्ष्म अन्नद्रव्य EDTA चिलेटेड स्वरुपात दिली आहेत
  • न्यूट्रिविन कॉम्बी चिल मुळे फुलांचा व फळांचा रंग, आकार, चव व  सुगंध यामध्ये सुधारणा होते. उत्पन्नाचे  प्रमाण वाढून उत्पन्नाचा दर्जा हि सुधारतो. 
  • पिकाची रोगप्रतिकारक शक्ति वाढवते  

  • Nutriwin Combi Chel contains a balanced blend of six essential micronutrients: iron, magnesium, zinc, boron, copper and molybdenum.
  • Nutriwin Combi Chel provides essential micronutrients in EDTA chelated form
  • Nutriwin Combi Chel improves the color, shape, taste and aroma of flowers and fruits. As the quantity of income increases, the quality of income also improves.
  • Increases the immune power of the crop

Uses | Dosage

वापरण्याचे प्रमाण :

फवारणीसाठी -  0.5 ते 1 ग्रॅम प्रती 1 लिटर पाण्यातून 

Dosage:

For spraying - 0.5 to 1 gram per 1 liter of water

Composition

Nutrient Content by Weight (Min)
Fe – 2.5 %, Zn – 3 %, B – 0.5 %, Cu – 1 %,
Molybdenum 0.1 % Mn - 1 %.