Skip to product information
1 of 5

Nature Care Fertilizers

Nutriwin Zn Premium (Chelated Zinc 12%) | न्यूट्रिविन झिंक प्रीमियम (12% चिलेटेड )

फवारणीद्वारे वापरण्यायोग्य चिलेटेड झिंक | Chelated zinc for use by spray

Years In Use : 1

MRPRegular price Rs. 190.00   (incl. of all taxes)
Regular price Sale price Rs. 190.00
Sale Sold out
Tax included.
Size
  • FREE SHIPPING on all orders over Rs.500 | रु.५०० वरील सर्व ऑर्डरवर मोफत शिपिंग

  • न्यूट्रिविन झिंकमध्ये  EDTA चिलेट स्वरुपातील 12% झिंक दिला आहे
  • वनस्पतीच्या वाढीसाठी योग्य संप्रेरके (संजीवके) तयार करण्यास मदत करते
  • न्यूट्रिविन झिंक पिकांमधील हिरवेपणा टिकवून रोपांची वाढ जोमदार करते
  • तसेच फुलोत्पादन, फळधारणा आणि बीजधारणा यासाठी महत्वाचे कार्य करते पिकांचे उत्पन्न व गुणवत्ता वाढवते . 
  • न्यूट्रिविन झिंक मुळे पिकांमध्ये प्रकाश संश्लेषणाची गती वाढते त्यामुळे पिके कमी तापमानात देखिल तग धरून राहू शकतात 
  • Nutriwin Zinc provides 12% zinc in EDTA chelated form
  • Helps to produce proper hormones (organisms) for plant growth
  • Nutriwin Zinc promotes vigorous plant growth by maintaining greenness in crops
    It also plays an important role in flower production, fruit bearing and seed bearing, increases yield and quality of crops.
  • Nutriwin Zinc increases the rate of photosynthesis in plants so that plants can survive even in low temperatures.
View full details

Collapsible content

Additional Information

  • न्यूट्रिविन झिंक मधील  EDTA चिलेटेड स्वरुपातील झिंक जमिनीत स्थिर न होता उपलब्ध स्वरुपात टिकून राहतो व पिकांच्या गरजेनुसार पिकाला उपलब्ध करून दिला जाता
  • न्युट्रिविन झिंक हे पिकांच्या शेंड्याच्या वाढीसाठी मदत करते.
  • न्यूट्रिविन झिंक पिकांमध्ये शर्करा निर्मितीमध्ये मदत करते.
  • किड आणि रोगांप्रति पिकांची रोग प्रतिकरक शक्ति वाढवते
  • न्यूट्रिविन झिंक मुळे मका, कापूस, फळपिके, ज्वारी, कडधान्य, हरभरा, तूर, सोयाबीन, भात अशा पिकांच्या उत्पादनात वाढ होते.

  • Zinc in EDTA chelated form in Nutrivin Zinc remains in an available form without settling in the soil and is made available to the crop as required by the crop.
  • Nutriwin Zinc helps in root growth of crops.
  • Nutriwin Zinc helps in the production of sugars in crops.
  • Increases disease resistance of crops against pests and diseases
  • Nutriwin Zinc increases the yield of crops like maize, cotton, fruit crops, sorghum, pulses, gram, tur, soybean, rice.

Benefits

  • न्यूट्रिविन झिंकमध्ये  EDTA चिलेट स्वरुपातील 12% झिंक दिला आहे
  • वनस्पतीच्या वाढीसाठी योग्य संप्रेरके (संजीवके) तयार करण्यास मदत करते
  • न्यूट्रिविन झिंक पिकांमधील हिरवेपणा टिकवून रोपांची वाढ जोमदार करते
  • तसेच फुलोत्पादन, फळधारणा आणि बीजधारणा यासाठी महत्वाचे कार्य करते पिकांचे उत्पन्न व गुणवत्ता वाढवते . 
  • न्यूट्रिविन झिंक मुळे पिकांमध्ये प्रकाश संश्लेषणाची गती वाढते त्यामुळे पिके कमी तापमानात देखिल तग धरून राहू शकतात 

  • Nutriwin Zinc provides 12% zinc in EDTA chelated form
  • Helps to produce proper hormones (organisms) for plant growth
  • Nutriwin Zinc promotes vigorous plant growth by maintaining greenness in crops
    It also plays an important role in flower production, fruit bearing and seed bearing, increases yield and quality of crops.
  • Nutriwin Zinc increases the rate of photosynthesis in plants so that plants can survive even in low temperatures.

Uses | Dosage

वापरण्याचे प्रमाण :  फवारणी साठी 2 ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्यासाठी

Dosage : 2 grams per 1 liter of water for spraying

Composition

Zinc content (as Zn) – Min.12.0 % ,
Lead (as Pb) – Max. 0.003 %